top of page
मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
मंडळाच्या आणि भक्ती वेदांत रुग्णालयाच्या सहकार्याने प्रतिवर्षी विभागातील गरीब व गरजू रुग्णांची मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येते . सदर शस्त्रक्रिया प्रख्यात नेत्रशल्यविशारद मान. डॉ. सुरज भागडे यांच्या अधिपत्याखाली होत असतात. या शिबिरात आजपर्यंत १४२ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.